क्राईम
-
पॉलिसी करत असलेल्या तरुणाचा जीवघेणा हल्ला-विश्वास माघाडेवर गुन्हा दाखल
शिर्डी | प्रतिनिधीसाई समाधी मंदिर परिसरात कायदा-सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात पोलिसी…
Read More » -
शनिशिंगणापूरमध्ये शनीभक्तांना अडवून-वाहनांचा पाठलाग करून पूजा साहित्य खरेदीस भाग पाडणाऱ्या ‘लटकूं’वर अखेर पोलिसांची धडक कारवाई
सोनई | प्रतिनिधीशनिशिंगणापूर देवस्थान परिसरात शनीभक्तांची बळजबरीने लूट करणाऱ्या तथाकथित ‘लटकू’ गँगवर अखेर पोलिसांनी पहिलीच ठोस आणि धडाकेबाज कारवाई केली…
Read More » -
राहाता पोलिसांना अंतिम इशाराफरार आरोपींना अटक नाही तर डीवायएसपी कार्यालयासमोर आंदोलन
शिर्डी | प्रतिनिधीराहाता तालुक्यातील शिंगवे येथे मागील आठवड्यात घडलेल्या गंभीर ॲट्रोसिटी (अत्याचार) प्रकरणात अखेर पोलिसांना एका आरोपीस अटक करण्यात यश…
Read More » -
शिर्डीत साई दर्शनाहून परतणाऱ्या महिलेवर जबरी चोरीदोन चोरट्यांनी सोन्याचे दागिने ओढून पलायन
शिर्डी | प्रतिनिधीशिर्डीमध्ये भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, श्रीसाईबाबा मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने…
Read More » -
शिर्डीत चैन स्नॅचिंगचा सुळसुळाट!एअरपोर्ट रोडवर दर्शनासाठी निघालेल्या भाविक महिलेवर जबरी चोरी-सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
शिर्डी | प्रतिनिधीदेशभरातून लाखो भाविक श्रद्धेने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना, भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिर्डी…
Read More » -
शाळाही सुरक्षित नाहीत; राहात्यात पोलिसांचा धाक संपलाय का? जि.प. शाळेत घरफोडी-पोलिसी गस्त कुठे होती?
राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, राऊत वस्ती, केलवड बु. येथे झालेल्या घरफोडीने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.…
Read More » -
“पोलिसांच्या निष्क्रियतेने आणि राजकीय पाठबळामुळेच सचिन गिधेंचा जाळून खून! भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा आक्रमक
शिर्डी | प्रतिनिधीशिर्डीतील तरुण सचिन कल्याणराव गिधे याचा टायर व डिझेलच्या सहाय्याने जिवंत जाळून करण्यात आलेला निर्घृण खून हा केवळ…
Read More » -
संक्रांतीच्या आनंदावर काळाचा घाला-कोपरगावला हायव्होल्टेज तारांचा मृत्यू सापळा
(प्रतिनिधी | साईदर्शन न्यूज)संक्रांतीनिमित्त गावोगावी आनंद, नृत्य व उत्साहाचे वातावरण असतानाच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेला. सौर, दिल…
Read More » -
इथे जमीन घ्यायची नाही” म्हणत गावठी कट्ट्याने धमकी शिर्डीचा जमीन खरेदीदार निशाण्यावर मारहाण → अपहरण → खून?
नायगाव (ता. श्रीरामपूर) येथे जमीन खरेदीच्या व्यवहाराच्या नावाखाली रचण्यात आलेल्या रक्तरंजित कटकारस्थानाचा शेवट थेट खुनात झाल्याचे भीषण वास्तव समोर आले…
Read More » -
14 वर्षे जेल भोगलेला दुहेरी हत्याकांडातील आरोपी सागर काळे जामिनावर मोकाट-शिर्डी–राहाता तालुक्यात पुन्हा दहशत!
शिर्डी / राहाता | निर्भीड प्रतिनिधी – साईदर्शन न्यूजशिर्डी–राहाता तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर…
Read More »