Letest News
अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्...
Blog

पोलिस अधिकाऱ्याला ऑनलाईन गंडा

मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्याचीच ऑनलाईन सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या अधिकाऱ्याची ४.४९ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पदावर असलेले अधिकारी मलबार पोलिस ठाण्यात तैनात आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

अधिकाऱ्यास ११ नोव्हेंबरला डेबिट कार्ड मिळाले. त्यानंतर त्यांना अनोळखी क्रमांकावरून मोबाईल आला. तुमच्या बँकेतून बोलत असून कार्डचा पिन सेटअप करून देण्यासाठी फोन केला आहे, असे सांगत त्याने एक फाईल पाठवली.त्या फायलवर क्लिक केल्यावर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना सर्व वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर पॅनकार्ड क्रमांक, डेबिट कार्ड क्रमांक व कार्ड संपण्याची तारीख टाकायला सांगितले. त्यानंतर या पोलिस अधिकाऱ्याच्या मोबाईलवर अनेक मेसेज आले.

kamlakar

त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या दुसऱ्या खात्याची माहिती मागितली. तेव्हा अधिकाऱ्याला संशय आला. बँक खात्याची माहिती काय करायची आहे, असा प्रश्न अधिकाऱ्याने केला असता त्याने कॉल बंद केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button