Letest News
नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास! गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्ष... विखेंचा ‘डाव’ जरांगेंनी उघड केला? “आम्हाला मूर्खात काढण्याचे काम सुरू” जरांगेंच्या आरोपांनी राजकीय व... दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ...
Blogक्राईम

काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यासह सुरेश आरणे यांच्यावर प्राणघातक हल्ला

लोणी प्रतिनिधी/ शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले व नगरसेवक सुरेश आरणे या दोन कट्टर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कट्टर समर्थक असलेल्या दोघांवर आश्वी परीसरात थोरात यांच्या कार्यक्रमासाठी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा दहा बारा तरुणांनी हल्ला करून बेदम मारहाण करत जखमी केल्याची वार्ता राहता संगमनेर कोपरगाव तालुक्यात समजताच मोठी खळबळ उडाली आहे अज्ञात हल्लेखोरांनी चार चाकी वाहनातून येउन हा हल्ला केला आहे यात गंजाने मारहाण केली गेली असल्याची चर्चा असुन घटनेची माहिती होताच तात्काळ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दवाखान्यात भेट देऊन जखमी चौगुले व आरणे याची माहिती घेतली या दोघांना संगमनेर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले असून दोघांवर वैद्यकीय उपचार सुरू आहे या घटनेची माहिती समजताच थोरात समर्थकांनी मोठी गर्दी दवाखान्यात केली होती या दोघांवर हल्ला कोणी केला हल्ला करणारे कोण होते त्याचा हेतु काय याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे या घटनेनंतर नागरिकांन मध्ये विविध प्रकारच्या चर्चेना उधाण आले असून गेल्या मागिल काळात या दोघांनी मोठे राजकीय संघटन व पक्षाची बांधणी सुरू केली होती

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button