Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
Blog

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर प्रमाणे शिर्डीलाही नगर मनमाड रस्ता साई भक्तांना क्रॉस करण्यासाठी भुयारी मार्ग करावा-सुनील परदेशी

शिर्डी (प्रतिनिधी) श्री क्षेत्र शनी शनी शिंगणापूरला भुयारी केला आहे .तसाच शिर्डीलाही नगर मनमाड महामार्ग साई भक्तांना क्रॉस करण्यासाठी भुयारी रस्ता करणे गरजेचे आहे. शनिशिंगणापूरला तेथील विश्वस्त मंडळाने दर्शन लाईन भुयारी केली असून गाडी आपण घेऊन गेल्यास पार्किंग मध्ये समोर गाडी चे लावायची एक नंबर गेटने आत मध्ये जायचं दर्शन करायचं आणि तसेच आउट गेटने बाहेर यायचं इतकी सुंदर दर्शन लाईन शनिशिंगणापूर विश्वस्त व्यवस्थेने केले त्यांचे अभिनंदन करणे आपले कर्तव्य समजतो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

सर्व शनिशिंगणापूर दुकानदारांचे व्यापाऱ्यांचे धंदे व्यवस्थित चालू आहे. त्यांचे व्हीआयपी पाहुणेरावळे आरामशीर दर्शन करतात व बाहेर येतात पण आपल्या शिर्डीत आपण यांनी साईराम केला त्यांनी साईराम केला याच्यात आपले दिवस घालून आपली शिर्डीकरांची प्रगती कमी करत आहोत. तरी शिर्डीकरांनी शिंगणापूरला जाऊन दर्शन लाईन किती उत्तम प्रकारे केलेले आहे हे बघावे. शिर्डी संस्थांनचे कार्यकारी अधिकारी असे किती बदलले तरी काही उपयोग होणार नाही, कार्यकारी अधिकाऱ्यांना शिर्डीतील काही शहाण्या लोकांनी समजावून सांगणे गरजेचे आहे .नाहीतर आपण शिर्डीकर लवकरच अधोगतीस जाऊ असे मला वाटते. असे मत शिवसेनेचे सुनील परदेशी यांनी व्यक्त केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button