Letest News
नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास! गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्ष... विखेंचा ‘डाव’ जरांगेंनी उघड केला? “आम्हाला मूर्खात काढण्याचे काम सुरू” जरांगेंच्या आरोपांनी राजकीय व... दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ...
अ.नगरराजकीय

मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे – अरूण उंडे

शिर्डी,

sai nirman
जाहिरात

– विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे आणि आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन नेवासा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे यांनी केले.

DN SPORTS

kamlakar

नेवासा तहसील कार्यालयात आयोजित ‘लोकशाही महोत्सवाची दिवाळी’ या उपक्रमात ते बोलत होते. अधिकारी – कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात आली.

श्री.उंडे म्हणाले, लोकशाहीचे महत्त्व अबाधीत राहण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदान करणे गरजेचे आहे. लोकशाहीत प्रत्येक मताला महत्त्व असते. त्यामुळे मतदारांनी निर्भय होऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे.

याप्रसंगी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विशाल यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, मुख्याधिकारी सोनाली म्हात्रे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संदीप गोसावी आदी उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button