Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
शिर्डी

शिर्डीला क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर व खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन घेतले श्री साई दर्शन!

शिर्डी( प्रतिनिधी)शिर्डी येथे माजी क्रिकेटपटू श्री.दिलीप वेंगसरकर यांनी सपत्‍नीक भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी साईसंस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
माजी क्रिकेटपटू श्री.दिलीप वेंगसरकर यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी शाल श्री साईबाबा ची मूर्ती देऊन केला. तसेच
खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यावेळी मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button