Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरराजकीय

रिक्त पोलीस पाटील पदाच्या समांतर आरक्षणासाठी ७ डिसेंबर रोजी सोडत

संगमनेर उपविभागातील संगमनेर व अकोले तालुक्यातील १५१ गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता प्रचलित शासन तरतुदीनुसार, प्रवर्गनिहाय आरक्षण निधीत करावयाची असुन त्याअंतर्गत समांतर आरक्षण सोडत काढणे करीता दिनांक ७ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह, नविन नगर रोड, संगमनेर ( प्रांत कार्यालय संगमनेर) या ठिकाणी सभेचे आयोजन केलेले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

सर्व संबंधित गावांतील नागरीकांनी आरक्षण सोडतेवेळी उपस्थित रहावे. एखादया गावातील नागरीक आरक्षण सोडतेवेळी उपस्थित राहिले नसल्यास व्हिडीओ चित्रिकरणाद्वारे आरक्षणसोडत करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी,असे
उपविभागीय दंडाधिकारी संगमनेर भाग संगमनेर शैलेश हिंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button