Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरक्राईम

पालखीत पाई येणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तीन साईभक्त पंच तत्वात विलीन

गुरूपौर्णिमा उत्सवासाठी मुंबईतून पायी चालत निघालेल्या तीन साई भक्तांचा वाटेतच एक चार चाकी वाहनाची धडक बसून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे साईभक्तांवर शोककळा पसरली आहे.

sai nirman
जाहिरात

कल्याण तालुक्यातील हे तीन साईभक्त गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त टिटवाळाच्या मांडा टिटवाळा येथून पायी जाणाऱ्या शिर्डी पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. मात्र ही पदयात्रा सिन्नर नजीक येताच एका चार चाकी वाहनाने या तिघांना धडक दिली आणि त्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघातानंतर ते तिघे राहत असलेल्या ठिकाणी शोककळा पसरलीये. भावेश पाटील, रविंद्र पाटील,साईराज भोईर असे या अपघातात मुत्यू झालेल्या साईभक्तांची नावे आहेत, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत गाडी चालकाचा तपास सुरू केला आहे तसेच वाहन चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतांच्या कुटुंबायांनी केली आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button