Letest News
नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास! गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्ष... विखेंचा ‘डाव’ जरांगेंनी उघड केला? “आम्हाला मूर्खात काढण्याचे काम सुरू” जरांगेंच्या आरोपांनी राजकीय व... दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ...
अ.नगरराजकीय

अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली 

अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे खासदार भाऊसाहेब वाघचौरे जेष्ठ शिवसैनिक सुहास वहाडणे शिर्डी शहराध्यक्ष सचिन कोतेंसह जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले कि राज्यात लवकरच निवडणुका लागणार असून अहमदनगर जिल्ह्यात अनेक पक्षातील कार्यकर्ते नेते निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत त्यासाठी व संघटना मजबूत करण्यासाठी हि बैठक आयोजित  करण्यात आली  होती त्यावर सकारात्मक चर्चा झाली

kamlakar

आणि उद्धव साहेबांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत आणि ह्यावेळी राज्यात भगवा फडकवायचच असल्याने शिवसैनिकांनी तशी  तय्यारी करावी असेही आदेश दिले आहेत  

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button