Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरक्राईम

पोलिसांनीच केलं व्यावसायिकाचं अपहरण

नागपूर : व्यवसाय करताना २० कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार प्राप्त झाली असून, अटक न करण्यासाठी १५ लाख रुपयांच्या खंडणीच्या मागणीसाठी पोलिसांनी साथीदारांच्या मदतीने व्यावसायिकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी खंडणीसाठी अपहरण व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करीत बजाजनगर पोलिस ठाण्याच्या दोन बीट मार्शलसह तिघांना अटक केली. या कारवाईमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.या दोघांविरुद्ध लवकरच निलंबनाची कारवाई होईल.

गौरव पुरुषोत्तम पराळे (वय ३०, रा. रघुजीनगर), राजेश उत्तमराव हिवराळे (वय ३०, रा. सीताबर्डी पोलिस क्वॉर्टर) व आकाश राजू ग्वालबंशी (वय ३०, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्‍वर), अशी अटकेतील खंडणी बहाद्दरांची नावे आहेत.

व्यावसायिकाची टीप देणारा विक्रांत मेश्राम (रा. उमरेड) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अजय मोतीराम वाघमारे (वय ३७, रा. खारघर, मुंबई) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button