Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीय

ओबीसी बहुजन पार्टी पुरस्कृत जनहित लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार अशोकराव आल्हाट शिर्डी मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात..!

शिर्डी लोकसभा मतदार संघात एकंदरीत तिरंगी लढत होत असल्याचे चिञ दिसत असुन या निवडणूकीत ओबीसी बहुजन पार्टीचे पुरस्कृत व जनहित लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार अशोकराव रामचंद्र आल्हाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत शिर्डी लोकसभा मतदार संघातील ओबीसी समाज आणि बहुजन समाजाला पर्याय उभा केला आहे. माझ्यासारखा गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला सर्वसामान्य चेहरा मतदारांना नक्कीच पसंतीस उतरेल असे म्हणत गेल्या पंधरा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांनी संधी दिलेल्या उमेदवारांनी सामान्य जनतेसाठी कोणतीही कामे केली नाहीत व नगर मनमाड महामार्ग तसेच शिर्डीतील विजेचा प्रश्न ऐरणीवर असून लोकप्रतिनिधी याकडे कोणतेही लक्ष देण्यास तयार नसल्याचे अशोकराव आल्हाट यांनी यावेळी म्हटले आहे..

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button