Letest News
सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय
Blog

शिर्डी

शिर्डी प्रतिनिधी/

sai nirman
जाहिरात

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे उपसभापती निलमताई गोरे आमदार मनिषा कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड केल्याचे पत्र विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे सुरेखा भगवान गव्हाणे यांना नुकतेच देण्यात आले आहे सुरेखा गव्हाणे यांनी या अगोदर संगमनेर अकोले या दोन विधानसभा मतदारसंघात काम केले आहे

DN SPORTS

शिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील त्याचा मोठा जनसंपर्क असुन मतदार संघाचा त्यांना बारीकसारीक माहिती असल्यामुळे पक्षाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत हि जवाबदारी सोपवली आहे असे नियुक्ती पत्र देताना खा श्रीकांत शिंदे यांनी सांगितले यावेळी सुरेखा गव्हाणे यांनी सांगितले की पक्षाने दिलेली जबाबदारी व केलेल्या कामाचा सन्मान याची पावती आपण कामातून देणार असुन

पक्षसंघटन व पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असुन शासनाने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले या निवडीबद्दल खासदार सदाशिवराव लोखंडे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, बाजीराव दराडे,बाळासाहेब पवार महिला आघाडी अध्यक्षा विमलताई पुंडे कावेरी नवले मिनाक्षी वाकचौरे, सुनिता शेळके पुनम जाधव स्ुरेखा गुजाळ वनिता जाधव यांनी समाधान व्यक्त केले आहे

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button