Letest News
मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह...
क्राईमशिर्डी

सिंघम हेमंत पाटलाने करोडो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या ठकसेन भोप्या पाटीलला केली अटक

साईबाबांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डीचे नाव बदनाम करणारा भुप्या पाटलाला नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजमेर येथून अटक केली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डीचा ठकसेन भूपेंद्र पाटील साळवे याने शेअर ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली परताव्याचे मोठे आमिष दाखवून सुरुवातीला गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावा दिला व विश्वास संपादन केला. मात्र नंतर परतावा देणे बंद केले होते राज्यातून अनेक गुंतवणूकाधारकांचे  करोडो रुपये गुंतवणूक गोळा करत तो फरार झाला आहे.

भूपेंद्र पाटील साळवे यांच्यावर शहादा येथे गुन्हा दाखल झाला आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी अश्या बोगस शेअर ट्रेडिंग कंपनीच्या नावाने मोठी आमिषे दाखवून गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या संचालकांना पोलीस विविध ठिकाणाहून पकडून आणत आहेत.भूपेंद्र पाटील करोडो रुपये घेऊन फरार झाला आहे

.व त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ह्या पोलिसांना तो सापडत कसा नाही? की प्रशासन त्यावर मेहरबान आहे. ह्या माळमाथ्यावर दैनिक साईदर्शनाने वृत्त प्रकाशित केले होते ह्या भुप्याला ताब्यात घेऊन शिर्डीत आणून त्याची मालमत्ता त्याचे बँकिंग अकाउंट स्टेटस सर्व तपासून ते सील करणे गरजेचे आहे.

नाहीतर भूपेंद्र पाटील याचे वेळ काढूपणाचे धोरण हे अंगलट येऊ शकते व तो परदेशात फरार होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली होती त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता परंतु नंदुरबारच्या स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ह्या ठकसेन भुप्यास अजमेर येथून मोठ्या शिताफने अटक करून रात्री उशिरा शहादा येथे आणले आहे

त्यास आज कोर्टात हजर करून पोलीस कष्टडी घेणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे त्यासोबतच ह्या भोप्याला मदत करणारे त्याचे वडील चुलते भाऊ यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांनाही अटक व्हावी म्हणून काही गुंतवणूकदार गुन्हे दाखल करणार असल्याचीही खात्रीशीर माहिती आलेली आहे  

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button