Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

फक्त ५०० रुपये वर्गणी दिली म्हणून एकास मारहाण शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल 

शिर्डी प्रतिनिधी / सकाळी १० वाजेच्या सुमारास मी द्वारावती भक्तनिवास शिर्डी येथे गेटजवळ मी नेहमीप्रमाणे माझे प्रवासी वाहनात प्रवासी भरत असताना इसम नामे संकेत गव्हाणे हा तेथे आला व मला म्हणाला तु गणपती वर्गणीचे फक्त 500 रु. का दिले जास्त का दिले नाही असे म्हणाला त्यावर मी त्याला माझी ऐपत एवढेच पैसे देण्याची आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असे बोलण्याचा त्याला राग आल्याने त्याने मला शिवीगाळ केली व हातातील कड्याने माझ्या डोक्यावर मारले. तेव्हा माझे डोक्यातून रक्त येत होते. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो असता पोलीसांनी मला औषधोउचार करणेसाठी पत्र दिले त्यानंतर मी उपचार घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो आहे.

सुमारास द्वारावती भक्तनिवास शिर्डी येथे गेटजवळ तु गणपती वर्गणीचे फक्त ५०० रु. का दिले जास्त का दिले नाही, त्यावर मी त्याला माझी ऐपत एवढेच पैसे देण्याची आहे असे बोलण्याचा त्याला राग आल्याने संकेत गव्हाणे याने शिवीगाळ करुन हातातील स्टीलसारख्या रंगाचा दिसणारा कड्‌याने माझ्या डोक्यावर मारून मला जखमी केले.

म्हणुन सुनिल संतोष पाटील वय ३४ रा शिर्डी यांनी संकेत गव्हाणे रा.शिर्डी याचेविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),३८२ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपासणी पोलीस करीत आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button