Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
अ.नगरशिर्डी

गुन्हे दाखल करून घेणास टाळाताल करणाऱ्या शिर्डी पोलीस स्टेशनची थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार डॉक्टर राजेंद्र पिपाडा

शिर्डी : बारामती येथून एका

sai nirman
जाहिरात

विवाह समारंभास उपस्थितीत राहाण्यासाठी येथे आलेल्या अर्चना टाटिया यांचे सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरीस गेले. गेल्या २९ जून रोजी साईमंदिराजवळ ही घटना घडली. हे गंठण गाडीत ठेवून त्या साईदर्शनासाठी गेल्या होत्या; मात्र परत येईपर्यंत ते चोरीस गेले. याबाबत भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधल्यानंतर तिसऱ्या दिवशी पोलीसांनी फिर्याद दाखल करून घेतली.

याबाबत माहिती देताना डॉ. पिपाडा म्हणाले, शिर्डीत चोऱ्या होऊनही फिर्याद दाखल करून

DN SPORTS

घेण्यास टाळाटाळ केली जाते. गंठण चोरीला गेल्यानंतर टाटिया कुटूंबियांसमवेत फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या; परंतु त्यांची फिर्याद घेण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याशी संपर्क केला. याबाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो व घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी फिर्याद घेण्यात आली. अशा प्रकारे फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे गुन्हे घडूनही त्याची नोंद होत नाही. आपण याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क साधून ही बाब त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button