Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

आहो जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब तुमच्या जिल्ह्यात चाललंय तरी काय ? शिर्डीत शस्त्राचे धाक दाखवत गुन्हेगार लूटताय?

शिर्डी येथील हॉटेल मध्ये काम करणाऱ्या दोघा तरुणांना भाजी बाजार येथे धरून कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या कडील मोबाईल पैसे व चांदीच्या चैनीची लुटमार काही अट्टल गुन्हेगारांनी केली आहे ह्याबाबत शिर्डी पोलिसांनी आजून आरोपींना जेरबंद केले नसल्याची खात्रीशीर माहिती आहे  घडलेल्या घटनेचा गुन्हा फिर्यादीने शिर्डी पोलिस स्टेशनला  दाखल केला आहे .

sai nirman
जाहिरात

पिंपळवाडी रोडवरील भाजी मंडई समोर असणाऱ्या साई सागर होटेलवर कामासाठी जात असलेल्या दोन तरुणांना येथे पाच ते सहा गुन्हेगारांनि  त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडील मोबाईल,गळ्यातील चैन व  रोख रक्कम लुटून हे गुन्हेगार पसार झाले आहेत हि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे  मुद्देमाल हिसकावून नेल्याने फिर्यादी बिंदर लाला राजपूत याने दिली आहे त्यानुसार काही अनोळखी गुन्हेगारांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर 0455/2024  भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 नुसार 309,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस करीत आहेत शिर्डीत अश्या प्रकारे अश्या घटना होणे अत्यंत धोकादायक आहे आज ह्या गुन्हेगारांनी हॉटेल कर्मचारी यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले आहे आणि जर अश्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई केली नाहीतर ह्या गुन्हेगारांचे मनोबल वाढून हेच गुन्हेगार साईभक्तांना लुटतील आधीच शिर्डीत गर्दी नसल्याने शिर्डीतील नागरिक हैराण झाले आहेत आणि अश्या घटना पुन्हा घडल्यास शिर्डीत येणारे साईभक्त भयभीत होतील अशी भावना जनमानसात झाली आहे 

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button