Letest News
निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खा... शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही  आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोरीचे घाण पाणी सोडल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल  साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोष... आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव
क्राईमशिर्डी

डिझेल चोरी प्रकरणात शिर्डीतील मुख्य आरोपीस नाशिक पोलीस पथकाने घेतले होते ताब्यात

डिझेल चोरी प्रकरणात शिर्डीतील मुख्य आरोपीस नाशिक पोलीस पथकाने घेतले होते ताब्यात

नाशिक जिल्हातील ग्रामीण भागात रोडच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रक मधुन डीझेल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने सदरचे गुन्हयांचा संमातर तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांना माहीती मिळाली होती की सिन्नर पोलीस ठाणे हददीतील उदयोगभवन परिसरातुन संघर्ष ट्रान्सपोर्ट येथुन दि ०२/०२/२०२४ ते दि०४/०२/२०२४ चे दरम्यान दोन ट्रकचे डीझेल टाकीचे लॉक

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तोडुन सुमारे २५० लिटर डीझेल चोरीस गेलेले होते सदरचे डीझेल हे सावळीविहीर ता राहता जि अहमदनगर येथील आयान समीर शेख व त्याचे साथीदारांनी केलेला असल्याबाबत खात्रीशिर माहीती मिळाल्याने त्याप्रमाणे सावळीविहीर ता राहता जि नगर येथे जावुन नमुद आरोपीतांचा शोध घेतला असता

kamlakar

यातील आयान समीर शेख, वय २० वर्षे रा. सावळीविहीर ता राहता हा मिळूण आल्याने त्याचेकडेस चौकशी केली असता त्याने सांगितले की तो तसेच त्याचे मित्र साईराम गुडे, अजय भोसले पाटील, कृष्णा पुर्ण नाव माहीत नाही अश्यांनी सेवरोलेट कंपनीची कुझ मॉडेलची गाडी क्र एमएच १६ एजे ०९९२ ही दि ०३/०२/२०२४ रोजी मध्यरात्री जावुन नाशिक पुणे हायवे रोडलगत उभ्या असलेल्या ०२ ट्रकचे डीझेल टाकीचे झाकण तोडुन डीझेल चोरी केलेले असले बाबत सांगितले

व सदरचे डीझेल हे सावळीविहीर येथील ईसम नामे रविंद्र सुपडु सोनवणे याचेकडे विक्री करण्यासाठी दिलेले असल्याबाबत सांगितले त्यानंतर रविंद्र सोनवणे याचा शोध घेतला असता चोरीचे डीझेल विकत घेणारा ईसम नामे रविंद्र सुपडु सोनवणे हा मिळूण आल्याने त्यांचेकडुन खालील वर्णनाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला होता . ४, ४,००,०००/- रुपये किंमतीची एक काळे रंगाची सेवरोलेट कंपनीटी कुझ गाडी क्र

एमएच १६ एजे ०९९२ असा असलेली जुवाकिअं. १३,८५०- रू किं चे सुमारे १५० लिटर डीझेल एकुन ०६ प्लास्टीक ड्रममध्ये असलेले प्रतिलिटर ९३ रू. किं ४,१३,८५० – ०० रुपये एकुण किमतींचा मुददेमाल. येणे प्रमाणे मुददेमाल मिळुण आला असुन सदर गुन्हयातील संशयित आरोपी १) आयान समीर शेख, वय-२० वर्षे रा. सावळीविहीर ता राहता जि अहमदनगर ०२) रविंद्र सुपडु सोनवणे वय ५२ वर्षे रा भिमनगर, सावळीविहीर, ता राहता जि नगर यास समक्ष हजर केलेले असुन

यातील आरोपी नामे १) साईराज गुडे शिर्डी, साईश कॉर्नरजवळ २) अजय भोसले पाटील रा सावळीविहीर, कुष्णा पुर्ण नाव माहीत नाही  असे डिजेल चोरीतील आरोपी आहेत

त्यातील मूख्य आरोपी शिर्डी येथील साईराम गुडे यास आज नाशिकच्या पथकाने ताब्यात घेऊन जुन्या गुन्ह्याचा तपास केला साईराम गुडे यास शिर्डी पोलीस स्टेशनला आणले होते त्यास लेखी समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे ह्याप्रकारणाचे पुढे काय झाले याची माहिती आमच्या प्रतिनिधिने घेतली असता पुढील माहिती मिळू शकली नाही

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button