Letest News
“चाकणकरांचा स्फोटक आरोप-कोयटे पिता-पुत्रांचा बचाव – खोटं कोणाचं?” धर्मो रक्षति रक्षितः : शिर्डीत उद्या भव्य हिंदू महासंमेलन – एकतेचा ऐतिहासिक आविष्कार साईंचं बोलावणं आलं तरच येतो धोनी!” — साक्षीचा शिर्डीत भावनिक खुलासा- 7 लाखांची देणगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिर्डीत अभिवादन- समाज मंदिरात विविध मान्यवरांची उपस्थिती श्री साईबाबा संस्थानचे ‘हरित ऊर्जा’कडे भक्कम पाऊल सौर प्रकल्पांमुळे वीज बचतीला मोठी चालना हरवलेली गौरी शिर्डीत सापडली – पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप परतण्याचा मार्ग मोकळा साई प्रसादालय सौरऊर्जेकडे : स्टेट बँकेची १ कोटींची भव्य देणगी- सेवाभावाला नवी दिशा “खाती माझी नाहीत- सह्या बनावट!” – प्रतिभा चाकणकर यांचा स्फोटक दावा-तपासात नवा ट्विस्ट भाजप युवा मोर्चा शिरडी शहर अध्यक्षपदी सागर पवार यांची नियुक्ती-सामाजिक कार्यातून ओळख निर्माण – सागर ... लिंगपिसाट खरात प्रकरण_ईडीचा धडाका – राहता येथे छापे चाकणकर कुटुंब शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये चौकशी सु...
शिर्डी

अचानक दोन तरुण गेल्याने शिर्डीत शोकाकाळ एक तरुण पाण्यात बुडाला एकाने केली आत्महत्या

शिर्डी येथील ६ मुले भंडारदरा येथे फिरण्यास गेले होते त्यातील तीन मुले धरणात आंघोळ करीत होते त्यातील  सद्दाम सलीम शेख वय वर्ष 26 या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला सद्दाम शेख हा आपल्या मित्रांसोबत भंडारदरा येथे पर्यटनासाठी आला होता आणि त्याचे दोन मित्र भंडारदरा धरणात आंघोळ करण्यासाठी उतरले होते आंघोळ करत अचानक पाण्यात बुडाला  सद्दाम हा  कशा पद्धतीने पाण्यात बुडाला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरलं झाला आहे  आज शनिवारी सकाळी 11सदर्  घटना घडली घडली आहे सद्दाम याची शिर्डीत अंडाभुर्जीची गाडी होती त्याचे नुकतेच लग्न झाले होते आणी त्यास ५ महिन्याची मुलगी आहे  घटनास्थळी राजूर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक सरोदे अशोक गाडे अशोक काळे दिलीप दगडे हे तात्काळ दाखल झाले व त्यांनी स्थानिकांच्या मदतीने सद्दाम यास बाहेर काढले ही बातमी शिर्डीत कळताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दुसर्या घटनेत शिर्डी येथील श्रीरामनगर येथील रिक्षा बबलू शेख वय ३६ याने स्वताच्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button