Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

सुजयदादा म्हणे गुन्हेगारीचा बिमोड करावा  व्हावी कडक कारवाई !मात्र दादांचा आदेशाला राकेश ओलांचे पोलीस केराच्या टोपली तर दाखवत नाही !! 

शिर्डी (प्रतिनिधी)  शिर्डी शहरात व परिसरात पिढी चालक चावला नावाचा इसम अवैध मटका व्यवसाय करण्याकरता जागोजागी एजंट नेमून अवैध व्यवसाय करत आहे.तरी त्यांच्यावर कारवाई करावी.अशी मागणी दिंगबर हरिभाऊ कोते यांनी पोलीस उप विभागीय अधिकारी यांचकडे केली आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


     शिर्डी शहरांमध्ये तसेच शिर्डी परिसरामध्ये अवैध मटका पिढी चालक चावला नावाचा इसम याने शिर्डी शहरात अनेक एजंट मोबाईलवर अवैध मटका व्यवसाय करण्यासाठी बसविले आहेत असे मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून फोनवर समजले .
    सदर इसमावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत असे प्रथमदर्शनी समजले.


   शिर्डी मंध्ये अवैध धंदे बंद असताना सदर इसम त्याचे पंटर शिर्डी व शिर्डी  परिसरात जागोजागी  मटका घेणारे एजंट बसवून सदर अवैध मटका व्यवसाय घेताना प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तरी संबंधित इसमावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी.


अन्यथा मला या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशन व संबंधित इतर पोलीस स्टेशन यांचे समोर उपोषणास बसावे लागेल .असा ईशारा‌ त्यांनी या पत्रात दिला आहे .हे पत्र जिल्हाधिकारी साहेब ,
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब नाशिक.


मा. पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर
मा. अपर पोलीस अधीक्षक साहेब श्रीरामपूर.आदींना पाठवण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button