Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा संस्‍थानचे नवीन शैक्षणिक संकुलात संस्‍थानच्‍या ज्‍यु.के.जी. ते इयत्‍ता १० पर्यंतचे इंग्रजी व मराठी माध्‍यमांचे वर्ग सुरु

आज शुक्रवार दि.०४ ऑक्‍टोबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्‍थानचे नवीन शैक्षणिक संकुलात संस्‍थानच्‍या ज्‍यु.के.जी. ते इयत्‍ता १० पर्यंतचे इंग्रजी व मराठी माध्‍यमांचे वर्ग सुरु करणेत आले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से.यांनी विद्यार्थ्‍यांचे गुलाब पुष्‍प देवून स्‍वागत केले. यावेळी इंग्‍लीश मिडीयम स्कूलचे माध्‍यमिक विभागाचे प्राचार्य तांबोळी सर, प्राथमिक विभागाच्‍या मुख्याध्यापिका पुजारी मॅडम, कन्‍या विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य वरघुडे सर, वरिष्ठ महाविद्यालयचे प्रचार्य औताडे सर, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ, बांधकाम विभागाचे कनिष्‍ठ अभियंता गणेश कोराटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button