Letest News
दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव्याला यश- पोलीस खात्यातील बोका शंकर चौधरी निलंबित-आता बडतर्फीची मागणी जोर... साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला
अ.नगरशिर्डी

साई संस्थांनचे माजी विश्वस्त देवराम पवार यांचे निधन!

शिर्डी( प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त देवराम बंडू पवार (मामा)यांचे आज रविवार दिनांक 3 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. कनकुरी तालुका राहता येथील रहिवासी व धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे कै. देवराम बंडू पवार यांच्या पाठीमागे मुले मुली पुतणे पुतण्या सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. कै. देवराम पवार हे श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांचे चुलते होते ‌.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button