शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली
-
शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली
आज सायंकाळी साधारण आठ वाजेच्या सुमारास, साईदर्शन आटोपून भक्त निवासाकडे जात असलेल्या आंध्रप्रदेशातील दोन महिला साईभक्तांना चोरट्यांनी लक्ष्य केलं.नगर-मनमाड रस्त्यावरील…
Read More »