Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

साई भक्ताची पैशाची सापडलेली पर्स न.पा. बीव्हीजी कंपनीच्या कर्मचारी श्रीमती राधाबाई भालके यांनी केली परत! त्यांचे सर्वत्र होत आहे अभिनंदन!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी मध्ये प्रामाणिक पणाची ” मिसाल “सध्या संस्थान कर्मचाऱ्यांमधून पाहायला मिळत आहे. अशी एक घटना शिर्डीत घडली आहे.
शिर्डी नगरपालिकेच्या बीव्हीजी कर्मचारी श्रीमती राधाबाई सिताराम भालके यांना साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक चार समोर पर्स सापडली. पर्स मध्ये 12480/- रु रोख रक्कम होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

हि रक्कम त्यांच्या महिन्याच्या पगाराइतपत होती. परंतु साईबाबांच्या भूमीत प्रामाणिक पणा आजही जिवंत असल्याची साक्ष देत त्यांनी ती रक्कम साईबाबा संस्थान च्या संरक्षण कार्यालयात जमा केली. ते पैसे गुजरातचे साईभक्त जगदीशभाई गोपालभाई पटेल यांची असल्याची ओळख पटवून त्यांच्या ताब्यात दिली.

सदर शिर्डी मधील आलेल्या या अनुभवाला साईभक्तांनी बाबांची लीला असल्याचे सांगितले. नमूद प्रामाणिक महिला कर्मचारी श्रीमती सीताबाई भालके यांचे श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भीमराज दराडे व शिर्डी नागरपालिकेचे मुख्यधिकारी श्री. सतीश दिघे यांनी अभिनंदन केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button