Letest News
नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत मोठा बदल आता ऑनलाईनसोबत ऑफलाईन नामनिर्देशनालाही परवानगी-सुट्टीच्या दिवश... कोपरगाव–शिर्डी महामार्गावरील भीषण अपघात! कार पेटून खाक – ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक “गेम चेंजर” ठर... गावठी कट्टा घेऊन फिरणारे तिघे जेरबंद- 7.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिर्डीत लोकशाहीचा उघड उघड खून! मतदारांच्या माथी उमेदवार लादणाऱ्यांना शिर्डीकडून थेट इशारा! शिर्डीत ट्रॅव्हल्सची दादागिरी! लहान बाळासह साईभक्त महिलेला मध्यरात्री बसमधून हाकलण्याचा प्रकार — साई... ५१ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगतस्थानिक गुन्हे शाखेने ५७२.७५ ग्रॅम सोनं जप्त करून फिर्यादीस दिला न्... शिर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची निरीक्षक... मालेगावमध्ये अतिक्रमण मोहिमेने शेकडो नागरिक बेरोजगार —मातोश्री हाॅकर्स युनियन संस्थापक जगदीश गो-हेच्... फरार खुनाचा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात!अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली अ...
अ.नगरक्राईम

छत्रपती काॅम्पलेक्स तळमजल्या समोर एकाचा भिषण खुन शहरात घबराटीचे वातावरण

In front of the ground floor of Chhatrapati Complex, there is panic in the city

राहता प्रतिनिधी/ / राहता शहरात मध्यवर्ती असलेल्या भागातील छत्रपती काॅम्पलेक्स तळमजल्या समोर माझा भाऊ मयत गणेश भाऊसाहेब कसाब वय ४२ रा नवनाथ नगर राहता यांचा कोणीतरी अज्ञात कारणांमुळे जबर मारहाण करुन जखमी करत गळा आवळून ६नोव्हेबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजेच्या अगोदर खुन केल्याची फिर्याद मयताचा भाऊ संतोष भाऊसाहेब कसाब वय ४० राहणार राहता याने राहता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

घटनेचे गांभिर्य लक्षात येताच श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे पोलीस निरीक्षक रणजित गंलाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पहाणी केली मयताला शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राहता पोलीसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ५२९/२०२४भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

असून दोन संशयित इसमाना तात्काळ राहता पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून पुढील तपासात व चौकशी मध्ये खुनाचे कारण व यात आणखी कोण सहभागी आहे यात कोणते शस्त्र वापरण्यात आले या सर्व बाबीवर आधिक प्रकाश पडेल असे पोलीस निरीक्षक रणजित गंलाडे यांनी सांगितले या घटनेनंतर राहता शहरात मोठी खळबळ उडाली असून भर निवडणुकीच्या काळात खुना सारख्या घटना घडत असल्याने राहता शहरात मोठ्या प्रमाणावर घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button