Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरराजकीय

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शिर्डी दौरा रद्द 

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

आज शिर्डीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा दौरा होता परंतु मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा शिर्डी दौरा अचानक रद्द झाला आहे दौरा रद्द का झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहि 

DN SPORTS

kamlakar

गेल्या चार पाच दिवसांपासून शिर्डीत माझी लाडकी बहीण योजना व विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमासाठी जय्यत तय्यारी सुरु होती ह्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमासाठी हजेरी लावणार होते त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा अचानक दौरा रद्द झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कार्यक्रमाची कमान सांभाळली

देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले आणि कार्यक्रमा ठिकाणी लाडक्या बहिणींना संबोधित केले आणि विविध विकास कामांचे उदघाटन केले  

 देवेंद्र फडणवीस, उप मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी . ना. राधाकृष्‍ण विखे, श्री साईबाबा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते. 

देवेंद्र फडणवीस, उप मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button