Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
शिर्डी

उद्योजक गौतम अदानी साईबाबां चरणी लिन कार्यकारी अधिकारी यांनी केला अदानींचा सन्मान  

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी सुजय विखे, संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर. यावेळी मा. खा. सुजय विखे पा., उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button