Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
Blog

अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू

आजपासून अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होत असून, या पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेचं कामकाज सुरू होणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याशिवायही देशात आणि राज्यात विविध घडामोडीसुद्धा सुरु असणार असून लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेबाहेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्य़ांनी संसदीय कामकाज सुरु होण्यापूर्वी देशाला चांगल्या विरोधकांची अपेक्षा आहे…

असं वक्तव्य केलं. यावेळी मोदींनी आणीबाणीची आठवण काढत 25 जून हा दिवस कोणीही विसरू शकत नाही, आणीबाणी हा देशावरचा काळा डाग आहे, असं म्हटलं. यापूर्वीपेक्षा आपण तिपटीनं जास्त काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी देशातील जनतेला दिला. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकावर निशाणा साधला आहे.

“आता ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो. विरोधी पक्षनेता पहिल्या बाकावर असेल. 240 चे 275 होतील हे कळणार सुद्धा नाही,” असं राऊत म्हणाले.  तसेच, “आता विरोधकांचा आवाज घुमणार, मोदी शाह यांचा आवाज चालणार नाही,” असंही राऊत म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button