Letest News
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!"
शिर्डी

आयआरसीटीसीने शिर्डीसाठी एक नवे टूर पॅकेज लाँच केले

तुम्ही साईभक्त असाल आणि कुटुंब, मित्रपरिवारासह शिर्डी साईमंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे.आयआरसीटीसीच्या या पॅकेजचे नाव साई शिवम असे असून तुम्ही 3 रात्री आणि 4 दिवस या पॅकेजअंतर्गत प्रवास करु शकता. रेल्वेच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रवास करायचा आहे. ही ट्रेन शिर्डी येथे थांबेल.आयआरसीटीसीच्या शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर पॅकेजमधून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. कारण या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला स्लीपर आणि 3AC क्लास ट्रेनची तिकिटे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तसेच या टूर पॅकेजमध्ये नाश्त्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सहभागी प्रवाशांना विमा सुविधा देखील उपलब्ध असेल,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button