Letest News
शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल
अ.नगरशिर्डी

साई संस्थानने नेत्रपेढी स्थापन करून नेत्रदानाची व्यापक चळवळ केली सुरू! संकेत कैलास कोते यांनी वाढदिवसानिमित्त मरणोत्तर केले नेत्रदान!

शिर्डी (प्रतिनिधी) देशातील लाखो नागरिक अंधत्वाने त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी उजेडाची एकमेव आशा म्हणजे नेत्रदान आहे. त्यामुळे एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शक.ते त्यामुळे नेत्रदान मोठे दान आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून येथे नेत्र पेढी सुरू करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या पुढाकारातून सुसज्ज व आधुनिक वैद्यकीय साधना सहित येथे नेत्रपेढी स्थापन करण्यात आली आहे आणि नेत्रदानाची व्यापक चळवळ सुरू करण्यात आली आहे.


या चळवळीची व्याप्ती वाढवण्या करिता आपण स्वतः तसेच आपले आप्तेष्ट, मित्र मंडळ यांना देखील या उपक्रमात सहभागी करून मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत
शिर्डीतील संकेत कैलास कोते यानी आज त्याच्या वाढदिवसा निमित्त मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करुण फॉर्म भरून तो श्री साईं बाबा संस्थान चे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाड़ीलकर साहेब यांच्या कड़े दिला.

त्या बद्दल संकेत कोते यांचा संस्थानं च्या वतीने सत्कार करण्यात आला”. इतरांनी हा आदर्श घेऊन नेत्रदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button