Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरराजकीय

शिर्डीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा 

शिर्डी प्रतिनिधी
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त शिवसेना उत्तर नगर जिल्ह्याच्या वतीने माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब व आसामचे माजी केंद्रीय मंत्री तेली साहेब यांच्या शुभहस्ते साईबाबांच्या समाधीवर आज आम्ही पोशाख चढून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना उत्तम आरोग्य लाभो

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यांची अशीच भरभराटी होवो त्यांच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद राहो त्याचबरोबर साईबाबांचे आशीर्वाद त्यांना लाभो अशी साईचरणी प्रार्थना केली आणि त्यांच्या हातून शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची आणि त्यांच्या लाडक्या बहिणींची सगळ्यांची सेवा घडो अशी साई चरणी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने प्रार्थना केली

व साईबाबां चरणी पोषक अर्पण केला आहे अशी माहिती उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी दिली ह्यावेळी समस्त शिवसैनिक उपस्तिथ होते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button