Letest News
संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स...
शिर्डी

कु. मेहेंदी रावसाहेब कोतेचे अपघाती निधन शिर्डी परिसरात हळहळ

शिर्डी येथील पानमळा भागात राहणारे शिर्डीचे भूमिपुत्र
चांगदेव चंद्रभान कोते यांची पुतनी व रावसाहेब चंद्रभान कोते पाटील यांची मुलगी कु मेंहंदी रावसाहेब कोते हिचे पुणे येथे अपघाती निधन झाले आहे ती नाशिक येथे शिक्षण घेत होती तीचा अंत्यविधि सोमवार दींनाक 11/12/2023 रोज़ी सकाळी ८ वाजता शिरडी अमरधाम येथे होईल कू मेहेंदीचे अपघाती निधन झाल्याने शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
कु मेहंदीच्या पश्चात एक लहान भाऊ आई वडील असा परिवार आहे
रावसाहेब कोते है परीवार सोबत नाशिक येथे राहत होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button