Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
क्राईमशिर्डी

शिर्डीतील वसंत विहार हॉटेल मधील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई

शिर्डी येथील पवित्र असणाऱ्या पालखी रोडवर काही लालची हॉटेल चालक वेश्याव्यवसाय करून घेत असल्याने पालखी रोडचे पावित्र्य धोक्यात आणले आहे  शिर्डी सारख्या जागतिक देवस्थाच्या ठिकाणी, हॉटेल व्यवसायाच्या आडून सुरू असलेल्या… हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाया विरोधात पुन्हा शिर्डी पोलिसांनी कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत…
 शिर्डीचे धार्मिक पावित्र्य राखण्याकरिता, अनेक वेळा पोलिसांकडून सूचना देऊनही… हॉटेल व्यवसायाच्या आडून वेश्या व्यवसाय होत  असल्याचे, यापूर्वी देखील पोलिसांच्या कारवाईमुळे समोर आले आहे… अशाच प्रकारे शिर्डीतील पालखी रोड नजीक असलेल्या, हॉटेल साई वसंत विहार येथे… हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच,शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकाने सापळा रचून… देहविक्रीसाठी आणलेल्या ३ पीडित मुलींची सुटका करत,वेश्याव्यवसाय चालक  शुभम अदमने यास ताब्यात घेत. त्याच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून.. शिर्डी पोलिसांनी हॉटेल व्यवसाया आडून, शिर्डीत सुरू असलेल्या “हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर” छापा टाकून केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली…

sai nirman
जाहिरात

शिर्डीत पुन्हा वेश्या व्यवसाय करणाऱ्या आरोपीसह ३ मुलींना घेतले ताब्यात 

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button