Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
अ.नगरशिर्डी

शिर्डी येथे भाऊ महाराज कुंभार यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिरडी येथे भाऊ महाराज कुंभार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने सर्व कुंभार समाज एकत्र येऊन त्यांनी येथे समाधीवर पुजा अभिषेक करण्यात केला .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर ,उप कार्यकारी अधिकारी व मंदिर प्रमुख विष्णू पंत थोरात यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. ह्यावेळी शिर्डी येथील प्रतिष्ठित व्यवसायिक सुनील सोनवणे, सुभाष कदम, संदीप रोकडे ,जनार्धन वाघचौरे शेखर वाघचौरे ,दत्तात्रय सोमवंशी बापूसाहेब उपाध्ये ,

बाळासाहेब दुधाड ,हेमंत जोर्वेकर ,बद्रीनाथ वाघचौरे ,बैरट महाराज, प्रशांत वाकचौरे, व भाऊ महाराज कुंभार यांचे पुणतांब्याचे झोजे परिवार उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button