Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

12 नंबर चारिवरील उर्वरित अतिक्रमण काढण्याचे धाडस जलसंपदा विभाग व नगर परिषद अधिकारी करणार का सुरेश आरणे यांची मागणी

शिर्डी प्रतिनिधी/ साईबाबा संस्थान लगतच्या साईबाबा सुपर हाॅस्पिटल ते पानमळा या रोडवर असलेल्या १२ नंबर चारीवर व रोडलगत असलेले अतिक्रमण शिर्डी नगर परिषद व जलसंपदा विभागाच्या अतिक्रमण विभागाने काढले असले तरी पानमळा ते करडोबा नगर रस्त्यावर अजुन काहीनी वाॅल कंपाऊंड पत्र्याच्या टपरी काहीनी बगल्यात घरात जाण्यासाठी कच्चे पक्के पुल देखील चारीलगत रोड लगतच बांधले असुन

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

ती अतिक्रमणे देखील जलसंपदा व शिर्डी नगर परिषद कधी काढणार असा सवाल नगरसेवक सुरेश आरणे यांनी विचारला आहे त्यामुळे सरसकट कारवाई करताना भेदभाव करु नये अशी मागणी एका पत्रकाद्वारे केली आहे


शिर्डी लगतच्या १२ नंबर चारीवर असलेले गोरगरीब लोकाचे अतिक्रमणे नुकतीच जमीनदोस्त करण्यात आली आहे शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे अशा कारणावरून हि कारवाई करण्यात आली मात्र ती करताना दुजाभाव केला जात असल्याचा त्याचा आरोप

असुन पानमळा ते करडोबा नगर या १२ नंबर चारीवर अजुनही आतिक्रमणे तशीच दिसून येत असुन हाॅस्पिटल ते चिकु बागे पर्यंत आतिक्रमणे जशी काढण्यात आली तशी पुढील असलेल्या लोकाचे अतिक्रमणे देखील काढण्यासाठी जलसंपदा विभाग व शिर्डी नगरपालिकेच्या आधिकारी यांनी धाडस दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी मागणी केली आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button