Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

जबरदस्तीने कोणालाही वर्गणी मागू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे

Do not forcefully ask anyone for subscription, otherwise action will be taken,” Police Sub-Divisional Officer Shirish Wamane said

शिर्डी प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात स्वेच्छेने दिलेली वर्गणी घ्या, जबरदस्तीने वर्गणी मागू नका, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा, पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची खबरदारी घ्या, कोणतीही अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, अशा सूचना पोलिस उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना केल्या आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलिस ठाण्यातून ऑनलाइन- ऑफलाइन पद्धतीने परवानगी घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे सर्व मंडळांनी पालन करावे, असेही आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे

सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे मंडळांनी ‘महावितरण’कडून अधिकृत विद्युत जोडणी घ्यावी, मंडपात शॉर्टसर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी मिरवणुकीत मोठे व लांब कंटेनर वापरू नये, त्या वाहनांना आरटीओकडील परवानी हवी

मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त रेंगाळत ठेवू नये, मिरवणुकीवेळी ट्रिपल सीट फिरू नका
सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी अश्या सूचना शिर्डीचे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिल्या आहेत

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button