Letest News
अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ...
अ.नगरशिर्डी

केवायसी अपडेट न केल्याने गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता ?

अहिल्यानगर अनेकांची इ केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून इ केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्याशिवाय अशा ग्राहकांन सबसिडीही मिळणार नाही. प्राप्त माहितीनुसार, इ केवायसी करण्यासाठी गॅस ग्राहकांना काही दिवसांपूर्वी सूचित करण्यात आले होते. शिर्डी परिसरातील साई गणेश गॅस एजन्सीचे सिलेंडर घर पोहोच करणाऱ्या सर्व व्यक्तींकडे डेटा अपलोड करून दिलेला आहे 

kamlakar

आणि इ केवायसी करून घेण्याचे काम सुरु आहे  ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.यापूर्वी दिलेल्या मुदतीत केवायसी करण्याकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

सर्वच गॅसधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्डधारकांना ३०० रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस सेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी घरी सिलेंडर भरतांना आलेल्या व्यक्तीकडेच केवायसी करून घ्यावी, असे आवाहन स्थानिक साई गणेश गॅस एजन्सीधारकांकडून केले आहे. अंतिम मुदतीपर्यंत गॅसधारकांनी केवायसी करणे आवश्यक आहे. अन्यथा सबसिडीसह इतर बाबी मिळणार नसल्याचे चित्र आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button