Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची हॉटेल साई संगम येथे भेट! राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी केले स्वागत!

शिर्डी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार हे अधिवेशनानिमित्त आले असता त्यांनी शिर्डीतील हॉटेल साई संगम येथे भेट दिली. राहता तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले.व त्यांचा सत्कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी हॉटेल साई संगम येथे साई संगम परिवारातील सर्व सदस्य व कार्यकर्त्यांचा छोटाखानी मेळावाही ही संपन्न झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन यावेळी नामदार अजित पवार यांनी केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button