Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
क्राईमशिर्डी

चोरीच्या उद्देशाने संशयास्पद फिरत असलेल्या दोन इसमांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये साईप्रसादालया समोरील खाजगी पार्किंग मध्ये रात्री अंधारामध्ये संशयास्पद फिरत असलेल्या दोन इसमांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती कि,दि. 14/01/2025 रोजी चे 2000 पासून ते दि. 15/01/2025 रोजी चे सकाळी 08 -00 वा या कालावधीत मी व पोकाँ धनेधर, पोसई ठाकुर पोना उजागरे असे सरकारी जिप नं.MH16 BY1100 हिमध्ये नविन प्रसादालयासमोरुन पेट्रोलिंग करत असतांना दि. 14/01/2025 रोजी 23/45 वा चे सुमारास आम्हाला श्री साईबाबा प्रसादालयासमोरील गोपिनाथ गोंदकर यांचे पार्कीगमध्ये अंधारात दोन इसम संयशयास्पदरीत्या तेथे फिरतांना दिसले.

ते आम्हाला पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अमोल दिलीप डुकरे वय 32 वर्षे रा. दाढ बुद्रुक ता. राहाता व 2) शाम दत्तु शिंदे वय 23 वर्षे रा. सितानगर, शिर्डी ता. राहाता असे असल्याचे सांगितले. तुम्ही पार्कीगमध्ये ट्रॅव्हल्स गाड्यांजवळ अंधारात काय करत होता अशी त्यांचेकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले.

यावरून आमची खात्री झाली की सदर इसम अंधाराचा फायदा घेवून सुर्यास्त ते सुर्योदयादरम्यान चोरी करण्याचे उ‌द्देशाने फिरत होते. म्हणून माझी त्याचे विरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे फिर्याद आहे. या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button