Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे शिर्डीकडे लक्ष नसल्याने चोरांनी पुन्हा डोके वर काढले चक्क शिर्डीतील व्ही आय पी एरियात घरफोडी

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी शहरातील कालिका नगर भागात भर दिवसा एका घरात चोरी झाली असून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण एक लाख 26 हजार रुपये मुद्देमाल चोरी गेला आहे.
या घटने संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कलिका नगर शिर्डी येथील रहिवासी असणाऱ्या
साक्षी दिपक साळुंके( वय 40 वर्षे) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

की,दिनांक 18/11/2024 रोजी मी सकाळी 07/00 वा. चे सुमारास डाळींब विक्री करण्याकरीता श्री. साईबाबा मंदिर परिसरात गेले व माझे पती नेहमी प्रमाणे सकाळी 10/00 वा.च्या. सुमारास त्याच्या मोरील फेबरीक्रेशनचा दुकानात गेले. माझी मोठी मुलगी संस्कृती व लहान मुली असे 10/30 वा शाळेत गेले. व मी मंदिर परिसरात असताना माझे पती दिपक साळुंके यांचा दुपारी 01/30 वा.च्या. सुमारास मोबाईलवर फोन आला व त्यांनी मला फोनवर सांगितले की

, तु घराला कुलूप लावले नव्हते का, घराचा दरवाजा उघडा असुन घरात सामान अस्ताव्यस्त पडलेले होता. कपाट उघडे होते व घराचा कुलुप टेबलावर दिसुन आले.तेव्हा मी माझ्या घरात लाकडी कपाटात असलेला लोखंडाच्या डब्बा उघडा व तोडलेला दिसला .त्यामध्ये असणारे 1)90,000/- रु. रोख रक्कम त्यात 500, 200,100,50,20,10 दराच्या चलनी नोटा
2) 12,000/- रु. कि.ची. पाच ग्रॅम वजनाची दोन पड्या असलेली सोळा मनीची सोन्याची व त्यात काळे मनी असलेली पोत जु.वा.कि.अं.


3) 15,000/- रु कि.ची सात ग्रॅम वजनाची साईबाबाची प्रतिमा असलेली सोन्याची अंगठी जु.वा.कि.अं. 4)9,000/- रु.कि.ची. दोन ग्रॅम वजनाचा सोन्याचे पॅन्डल त्यावर गणपतीचे प्रतिमा असलेले जु.वा.कि.अं. असे 1,26,000/- रु एकूण सोने व रोख रक्कम मुद्देमाल चोरी गेला आहे.


तरी दिनांक 18/11/2024 रोजी सकाळी 10/00 ते दुपारी 01/30 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी माझ्या संमतीशिवाय स्वताचे फायद्याकरीता, लबाडिच्या इरा‌द्याने माझ्या राहते घरातील लाकडी कपाटातील वरील वर्णानाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली आहे. म्हणून माझी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद आहे. फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 631/ 2024 नुसार भादवि कलम 305 (ए )331 (तीन) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button