Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
Blog

क्युआर कोड स्वरूपात सेल्फी पॉइंट हा उपक्रम जिल्हाभरामध्ये राबवला जाणार

अहमदनगर के मतदार,आमचं अहमदनगर भारी .. आमचं मत भारी ..१३ मे ला आमचं मतदान पण भारी ” अशा आकर्षक घोषवाक्यांनी मतदारांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.एकी नावाची मुंगी,तसेच १३ मे या शब्दांच्या विशिष्ट आकारातील सेल्फी पॉईंट्स अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.

sai nirman
जाहिरात
        आपले नाव मतदार यादीत शोधा ,आपले मतदान केंद्र शोधा ,अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचे उपक्रम पहा व आपले सेल्फी फोटो व्हाट्सअप क्रमांकावर अपलोड करा अशा चार प्रकारच्या संकल्पनांचे चार क्यु आर कोड तसेच भारत निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या चार ॲप ची माहिती देखील क्युआर  कोड स्वरूपात सेल्फी पॉइंट वर देण्यात आली होती.





 हा उपक्रम जिल्हाभरामध्ये राबवला जाणार आहे.




        

उपक्रमासाठी अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी),मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक),बाळासाहेब बुगे(उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार) , डॉ.अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत)व सर्व स्वीप समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button