Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
Blog

निर्मळ पिंपरी येथे दलित कुटुंबावर अत्याचार,घरे जाळून केली तोडफोड!

राहता( प्रतिनिधी) राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे,ना.विखेंच्याच दोन गटात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकित विरोधकाचा प्रचार केल्याच्या राग मनात धरून. काही गावगुंडांनी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामसभा घेऊन. २ दलित कुटुंबांवर बहिष्कार टाकून. त्यांना गाव सोडण्यास सांगितले, ही माहिती देण्यासाठी आलेल्या,ग्राम पंचायत कर्मचा-याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास, संरक्षणासाठी आलेल्या २ पोलिसांवर २०० ते २५० जणांच्या जमावाने चाल करून, पोलिसांना धक्काबुक्की मारहाण करत, दलित कुटुंबाच्या घरावर दगडफेक करून. त्यांची घरे जाळून जनावरांसह कुटुंबातील लोकांना मारहाण केल्याचा अमानुष घटना घडली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे यांनी घटनास्थळी जाऊन. पीडित कुटुंबातील ६ पुरुष ८ महिला व १० लहान मुलांना लोणी पोलीस ठाण्यात आणल्या नंतर. संबंधित आरोपीं विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून.या घटनेची महिती मिळताच दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव,लोणी पोलीस ठाण्यात जमा झाला होता. यावेळी संबंधित आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रिपाईचे जिल्ह्याध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button