Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरक्राईम

बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

संपूर्ण राज्यात गाजलेले शिर्डीतील सागर शेजवळ हत्याकांडतील आरोपी कोपरगाव येथील कारागृहातून रुग्णालयात उपचारसाठी नेत असतांना पोलीसांना चाकवा देऊन फरार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तहसिल कार्यालय आसपास घडली असून

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील कारागृह येथे अटक असलेला सागर शेजवळ खून प्रकरणातील आरोपी योगेश सर्जेराव पारधे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी होत असल्याने त्याला तपासणीसाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे यांनी दुचाकीवरून ग्रामीण रूग्णालयात नेत असताना

kamlakar

गाडी वळणावर गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारत पोलिसाला चकवा देत पसार झाला आहे. यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी प्रयत्न केले परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला. पिनू ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची माहिती होती

पोहेकॉ पिनू बाबुराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून वरून आरोपी योगेश पारधे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 260/24 भारतीय दंड विधान कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्री फिरवणे असून पथके रवाना करण्यात आली घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालि कोपरगाव पोलीस करीत आहेत

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button