Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

शिक्षक मतदार संघ; सहा नामनिर्देशन अर्ज दाखल

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार दि.5 जून ,2024 रोजी 4 उमेदवारांनी 6 नामनिर्देशन अर्ज सादर केले असून आत्तापर्यंत 19 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये गव्हारे पंडीत सुपडू, जळगाव यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. रतन राजलदास चावला, नाशिक यांनी अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे दोन अर्ज सादर केले आहेत.

महेंद्र मधुकर भावसार, धुळे यांनी अपक्ष व नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असे दोन अर्ज सादर केले आहेत. दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्ज सादर केला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी दि. 5 जून, 2024 रोजी एकही उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज नेले नाहीत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button