Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
शिर्डी

खासदार सुधा मूर्ती व हरिवंश सिंघ यांनी घेतले साईदर्शन

इन्‍फोसिस फाउंडेशनच्‍या संस्‍थापिका पद्मश्री व पद्मभुषण राज्‍यसभा खासदार सुधा मुर्ती व उपसभापती राज्‍यसभा हरिवंश सिंह यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

यावेळी जिल्‍हा परीषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालीनीताई विखे पा., श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.

kamlakar

इन्‍फोसिस फाउंडेशनच्‍या संस्‍थापिका पद्मश्री व पद्मभुषण राज्‍यसभा खासदार सुधा मुर्ती व उपसभापती राज्‍यसभा हरिवंश सिंह यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यावेळी

जिल्‍हा परीषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालीनी विखे., श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button