Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरक्राईम

भ्रष्टाचारी लाचखोर पोलिसांच्या विरोधात करत असलेले  खासदार निलेश लंकेचे उपोषण सुटले 

अहमदनगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील काही भ्रष्ट दलाल पोलिसांवर कारवाई व्हावी म्हणून खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरु केले होते आज चौथ्या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी चर्चा केल्यानंतर पोलीस महासंचालक यांनी १५ दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आज निलेश लंके यांचे उपोषण सोडण्यात आले ह्यावेळी थोरात म्हणाले कि सध्या काही पोलिसांमुळे अख्खे पोलीस खाते बदनाम होत आहे एका खासदाराला पोलिसांच्या लाचखोरी विरोधात उपोषणाला बसावे लागते हि शरमेची बाब आहे निलेश लंके म्हणाले कि ह्या जिल्ह्यात काही पोलिसांनी लाचखोरीत जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नाव बदनाम करून टाकले आहे दरमाह गुन्हे अन्वेषण विभाग २७ करोड रुपये दोन नंबर वाल्यांकडून खंडणी जमा करीत असते याची शासनाला तक्रार करून देखील शासनाने कुठलीही दाखल न घेतल्याने मला उपोषणाचे हत्यार उपसावे लागले होते त्यावर आज पोलीस महासंचालकांनी लेखी आश्वासन दिल्याने आपण उपोषण सोडले आहे हि चौकशी बाहेरील वरिष्ठ अधिकार्यां मार्फत व्हावी अशी मागणी केली आहे     

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button