Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीय

मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

एनडीएच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेताच मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी मंत्रिमंडळ सोमवारी दोन मोठे निर्णय घेऊ शकते. हे दोन्ही निर्णय पंतप्रधान आवास योजनेंतर्गतच घेतले जाऊ शकतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दोन कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी मिळू शकते. त्याशिवाय, आणखी एका महत्त्वाच्या निर्णयानुसार, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत सुमारे ५० टक्के वाढ केली जाऊ शकते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

ते सगल तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यांनी राष्ट्रपती भवनात आपल्या नवीन मंत्रिमंडळासोबत शपथ घेतली. मोदी सरकार ३.० मधील एकूण मंत्र्यांची संख्या ७२ आहे, त्यापैकी ३० मंत्री मंत्रिमंडळाचा भाग असतील. याशिवाय ५ मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे.

तर ३६ खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. गेल्यावेळी मंत्रिमंडळात असलेल्या अनेक मंत्र्यांना मोदी मंत्रिमंडळ ३.० मध्येही संधी देण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button