Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

कोपरगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे असेही सामाजिक सेवेचे कार्य!

कोपरगाव येथील पोलीस निरीक्षक खाकी वर्दीतील देवमाणूस वासुदेव देसले हे नेहमी आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिक कार्यातही तत्पर असतात, हे नुकतेच या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिसून आले.
कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे ग्रामपंचायतचे मतदान सुरू होते. त्याच वेळेत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे भेट देण्यासाठी तेथे गेले असता त्यांना एक वृद्ध मतदार मतदान केंद्राकडे जाताना दिसल्यानंतर त्यांनी या वृद्ध मतदाराला स्वतःहून मोठी मदत केली. मतदान झाल्यानंतर सुद्धा मदत केली.

sai nirman
जाहिरात

इतर तिथे असणारे कार्यकर्ते युवक तरुण सर्व  हे पाहत होते .मात्र कोणीही प्रत्यक्ष मदत केली नाही. मात्र वासुदेव देसले यांनी स्वतः गाडीखाली उतरून या वृद्ध मतदाराची संपर्क केला .चर्चा करून त्यांना मतदानासाठी मोठे सहकार्य केले. अशी आपल्या शासकीय कर्तव्यावर असताना सुद्धा सामाजिक सेवेचे भान ठेवून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे कार्य कायम सुरू असते. आतापर्यंत असे अनेक उदाहरण घडले आहेत. अशा या कार्याची प्रशंशा नागरिकांकडून सध्या होत आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button