Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगर

दैनिक साईदर्शनचे राहाता प्रतिनिधी व मनसे नेते रामनाथ सदाफळ हे बी.ए.एल्.एल्. बी परीक्षेत उत्तीर्ण

राहता येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रामनाथ सदाफळ यांनी नुकतीच बी.ए.एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. लहान पणापासून वारकरी संप्रदायात संस्कार घडल्याने अध्यात्मिक व सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अनेक सामाजिक उपक्रम राहाता शहरात राबवून मनसेच्या वतीने जन कल्याण साठी विविध प्रकारचे आंदोलन केली.शिवजयंती निमित्ताने अनेक शाळा मध्ये शिवजयंती साजरी करून मुलांना शालेय साहित्य मिठाई वाटप गरजु विद्यार्थीना कपडे वाटप केले. राहाता येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर उभारून संत तुकाराम महाराज यांची गाथा, हरिपाठ, श्रीमद भगवत गिता भाविकांना भेट दिली. राहाता येथील पी. जे. एस. एस शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम स्टेज साठी आर्थिक मदत लेझीम साहीत्य शालेय कामी गार्डन पाणी पाईप भेट दिली. वंचित पीडीत निर्धन लोकांचे न्याय हक्कासाठी यापुढेही सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणार आहे. रामनाथ सदाफळ यांनी मिळविलेल्या यशाबद्दल पत्रकारीता, अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, स्तरावर काम करत असलेले मान्यवर अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button