Letest News
गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात! गुरुपौर्णिमेत मोठा दरोडा उधळला! शिर्डी रेल्वे स्टेशनजवळ दरोड्याच्या तयारीत असलेले ७ आरोपी शस्त्रांसह... गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ
अ.नगरराजकीय

व्हीव्हीपॅटची पडताळणी सर्वोच्च न्यायालयाने सुजय विखेंची याचिका फेटाळली

आहिल्यानगर  : आहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या निलेश लंके  यांच्या जोरदार लढत झाली. 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

निलेश लंकेंनी 28 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे  यांनी लोकसभेच्या 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुजय विखेंची याचिका फेटाळली

त्यावर अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनीही प्रतिक्रिया दिली. सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्विकारावा, अस टोला लंकेंनी लगावला आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या व्हीव्हीपॅट प्रकरणी निकालाचे पहिले लाभार्थी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे ठरले आहेत.

सुजय विखे यांनी आज व्हीव्हीपॅट पडताळणीचे 21 लाख रुपये भरले आहेत. विखे यांनी 21 लाख भरुन सर्वोच्च न्यायालयात शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र, संबंधित याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी फेटाळली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button