Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
राजकीय

बिजमाता राहिबाई पोपरे यांनी अनवानी पायाने जाऊन केले मतदान

बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क अकोले तालुक्यातील कोंभाळणे या त्यांच्या जन्मगावी बजावला. रांगेत उभं राहून लोकशाहीचा आदर करत त्यांनी सन्मानपूर्वक आपला मतदानाचा अधिकार बजावला. विशेष म्हणजे पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या पायातील चपलाचे जोडे बाजूला ठेवत अनवाणी पायानं जात पद्मश्री पुरस्कार स्वीकारला होता. त्याचप्रमाणे आज आपला मतदानाचा हक्क बजावताना त्यांनी आपले पायातील जोडे मतदान केंद्राच्या बाहेर काढत लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात आपल्या परंपरा जतन करत सहभाग नोंदवला. तसंच यावेळी ईटीव्ही भारतशी संवाद साधतांना त्यांनी, सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन केलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button